नाताळच्या शुभेच्छा ... חג מולד שמח

Submitted by सेनापती... on 25 December, 2010 - 18:30

सध्या इस्राईल येथे असल्याने शीर्षकात लिहिले आहे ते 'हिब्रू'मध्ये 'नाताळच्या शुभेच्छा' असे लिहिले आहे... Lol

आपल्याकडे दिवाळी-दसरा तसा नाताळ हा पाश्चिमात्य देशांचा सर्वात मोठा सण.. आमच्याकडे बोटीवर सुद्धा ह्या निमित्ताने धमाल असते. आपला संता येतो आणि मग खूप धमाल. जेवण, नाचगाणी आणि खूप सारी चोक्लेट्स... हे काही कालचे फोटो... Happy

१. ख्रिसमस ट्री, खूप सारी चोक्लेत्स आणि वाईन (नॉन अल्कोहोलिक.. अल्कोहोल बोटीवर अलाउड नाही.)

२. केक्स, पाई आणि अजून काही स्वीट्स... Happy काल गोड खाऊन हालत खराब... Lol

३. फिश प्लाटर ..

४. लोंबसटर्स ... हे माझे एकदम आवडते...

५. अंड्यावर बहुदा गाभोळीची चटणी टाकलेली होती... Happy हे बेस्ट होते..

६. टर्की...

७. चला.. आता जरा जेवून घेतो..

८. अखेर संता आला.. Happy

९. संता की गोदी मे... मला माझे गिफ्ट मिळाले... Lol

१०. संता बरोबर... Happy

११. आणि शेवटी धमाल म्हणे आमच्या चेस / सप्लाय करणाऱ्या बोटीवरच्या लोकांसाठी आम्ही संताला घेऊन चक्क छोटी बोट घेऊन तिकडे गेलो... Happy

संता घोडागाडी तून वगैरे यायचा ऐकले/पहिले असेल.. पण चक्क बोटीतून... हे हे . Lol

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हे राहिलंच होते बघायचे. लॉबस्टर्स वर कॅव्हीयर आहे कि Roe ?
स्वप्ना, मायबोलीवरच्या खरेदी विभागात, तशी सोय होतेय का ती बघू.

>>>>कृपया मुंबईत प्रवेश करताना प्रचि क्र. ४, ५ , ६ मध्ये दाखवण्यात आलेले पदार्थ घेउन येणे..
पक्क्या.. यातली गर्भित धमकी कळली असेलच तुला. नाहीतर मुंबईत प्रवेश दिला जाणार नाही. Proud

नविन वर्षाच्या शुभेच्छा. Happy

हो, आणि बाकीच्या छायचित्रातले नको आणूस त्या लाकुडतोड्याच्या कुर्‍हाडीवाल्या गोष्टीतल्यासारख्या. नायतर आम्हाला सांताक्लॉजपण आणशील Wink

एक भाप्रः संता तिकडे आला तेव्हा बंता इथेच होता की तो ही आलेला पण ख्रिसमसमध्ये त्याला आउट ऑफ प्लेस वाटलं? Proud

छान फोटो.

पक्का भटक्या...नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!! नाताळ आणि संताचे फोटो खूप मस्त आहेत...तोंपासु ... Happy :):) अशीच नवनवीन भटकंती करीत राहा... Happy

भारीच फोटू आहेत.. बोटीवर अल्कोहोल अलाउड नाही? मला वाटायचं की मर्चंट बोटींवर अल्कॉहॉल अलाउड असतं..

मस्तच सेलिब्रेशन! एकदम तोंपासु !!

अश्विनी के >>>>> रोहन मज्जाय तुझी. तुला संताने दत्तक घेतला म्हणजे पाहिजे ते मिळेल तुला. >>> एवढेच वाचून बराच वेळ विचार करत राहिले की, अश्विनीने भटक्याला दत्तक घेण्याचा विचार चालवला आहे की काय??? कारण ते संताने दत्तक मला संतान-ए-दत्तक वाटले.... Proud

सेनापती,

चैन चाललीये राव! गाभोळी काय नि शेवंड काय!! तोंडाला (भूमध्यसमुद्राएव्हढं) पाणी सुटलं!!! salivating.gif

इस्रायलच्या वाळवंटातही सांता येतो हे पाहून मौज वाटली! Proud

आ.न.,
-गा.पै.

नाताळ च्या शुभेच्छा तुलाही..
क्या फोटो हैं.. ओएम्जी.............. स्लर्प केल्याशिवाय बघताच येत नाहीये.. कुहेफेपा!!!!!!!!!!!!
एव्हढं हादडल्यावर वजन केलंस का रे?? Wink
मामी Proud

रोहन............>>>>>>>> Lol

तूच नव्याने वर काढलास होय हा धागा.. हीही..
यावर्षी असलं कैच मिळालेलं दिसत न्हाईये तुझ्या बोटीवर.. म्हणून तू ही आमच्याबरोबर वर्चुअल स्वाद घेत बसलेला दिस्तोयेस..

Pages