ढग की त्याची लाट?

Submitted by मनीष कदम on 8 December, 2010 - 03:42


DSC_0334.jpg

DSC_0333.jpg

DSC_0335.jpg

DSC_0339.jpg

DSC_03.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मनीष, छान फोटो!
मी पण या ढगांच्या लाटेचे त्याच दिवशी फोटो काढले, पण मी हाजीअलीच्या बाजूने काढले आहेत. खरच नजारा दिसला त्या दिवशी!

छान.

फोटो मस्तच.. Happy
आणी ते पण दूरदर्शनजवळील असल्याकारणाने अजून छान वाटले...
कुठे उभे होतात??? सिमेन्सच्या गेटजवळ की म.टे.नि.ली च्या गल्लीच्या टोकाशी???
बादवे, आता वरळीचा वेगळा बाफ काढायलाच पाहीजे.... Wink

हम खुष हुए.
मला तर tsunami>>>>> प्रत्यक्ष बघताना मला तेच आठवले.
मस्त दिनेशदा छान आहे.