गोव्यातील काहि आठवणी

Submitted by आशिष बोधे on 3 December, 2010 - 03:03

प्रचि क्र. १ : मंगेशी मंदीर
Picture 005.jpg

प्रचि क्र. २: मंगेशी मंदीर
Picture 009.jpg

प्रचि क्र. ३: एक प्रकराचा मासा (नाव माहीत नाही)
Picture 013.jpg

प्रचि क्र. ४: शापोरा
Picture 007.jpg

प्रचि क्र. ५:
Picture 027.jpg

प्रचि क्र. ६:
Picture 034.jpg

प्रचि क्र. ७:
Picture 053.jpg

प्रचि क्र. ८:
Picture 055.jpg

प्रचि क्र. ९:
Picture 056.jpg

प्रचि क्र. १०: गगनबावडा
Picture 103.jpg

प्रचि क्र. ११: शापोरा
Picture 127.jpg

प्रचि क्र. १२:
Picture 163.jpg

प्रचि क्र. १३:
Picture 189.jpg

प्रचि क्र. १४:
Picture 225.jpg

प्रचि क्र. १५:
Picture 233.jpg

प्रचि क्र. १६:
Picture 235.jpg

प्रचि क्र. १७:
Picture 241.jpg

प्रचि क्र. १८:
Picture 281.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तो जो मासा आहे त्याला जपानमधे फुगु मासा म्हणतात. खुपच डेलीकसी असते म्हणे. याचा शेफ बनण्याकरता वेगळे सर्टीफिकेट लागते. दरवर्षी बरेच लोक त्याच्या विषबाधेने मरतात त्यामुळे हॉटेलात सावधानतेचा इशारा लिहीलेला असतो.

त्या काटेरी माशाला मालवणला केंड म्हणतात. त्याला धोका वाटल्यास तो आपले अंग फूलवतो. तसे केल्याने त्याच्यावर हल्ला करणे कठिण जाते. तसेच त्याचे काटे उलटे असल्याने, त्याला खाणार्‍या माशाच्या घशात ते अडकतात.

धन्यवाद सगळ्याना...
केपी,दिनेशदा माहितीबद्द्ल धन्स स्मित

प्रचि छानच... Happy
तो तिसर्‍या फोटोतला मासा कसला डेंजर दिसतोय.... कोणास खावासा वाटत असेल बाबा???

मला माझ्याकडे असलेले फोटो upload करायचे आहे कसे करु. image मधुन १९ mb एवथिच file upload होते जास्त mb चे फोटो कसे टाकु.

त्याला जपानमधे फुगु मासा म्हणतात. खुपच डेलीकसी असते म्हणे. याचा शेफ बनण्याकरता वेगळे सर्टीफिकेट लागते. दरवर्षी बरेच लोक त्याच्या विषबाधेने मरतात त्यामुळे हॉटेलात सावधानतेचा इशारा लिहीलेला असतो.>>> अनुमोदन.. ह्या अमस्यावर खुप बघितलय नॅशनल जिओग्राफिकवर .. Happy
त्याचा विसहरी बहग काढुन तो बिन्विषरी बनवणं हे खुप जिकरिचे काम असते. जर कोणि कस्टमर मेला तर त्या चेफचे लायसन्स आजन्म रद्द होउन कारावासही भोगावा लागतो.. Sad

मंगेशी मंदिर, चर्च, समुद्र किनारा >> सगाळ्या अथवणि ताया झाल्या. डॉना पॉला, कलंगुटे बीच, शांतादुर्गाचे फोटो नाहित का?

अगदी मोजकेच पण सुंदर छायाचित्रे. ईंग्रजीमधे उच्चार वेगळे होतात आणि मराठीमधे वेगळे. मी शोपोराचा उच्चार चोपोरा केला होता कारण स्पेलींग Chopora असे आहे.