लग्न

Submitted by जयदीप. on 28 November, 2010 - 12:35

मी पसरवावं,तू आवरावं..........
मी समजवावं,तू समजावं.......
कधी मी पसरवायच्या आधीच,
तू मला थांबवावं,
कधी मी समजवायच्या आधीच,
तुला उमजावं.....
प्रेम आणि मैत्रीच्या या मिलापाला...
लग्नापेक्षा उचित काय नाव द्यावं?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

लग्नापेक्षा उचित काय नाव द्यावं?

मी पसरवावं,तू आवरावं..........>>> आवरा आवर
मी समजवावं,तू समजावं.......>>> कौन्सलिंग
कधी मी पसरवायच्या आधीच,
तू मला थांबवावं,.......................>>> शिस्त / धाक्दपट्शाही
कधी मी समजवायच्या आधीच,
तुला उमजावं...........................>>>> टेलीपॅथी

मी पसराव तु उठवावं...
मी भांडावं, तु ही भांडावं......
कधी मी पसरायच्या आधीच,
तू मला थांबवावं.....
कधी मी समजवायच्या आधीच,
तुला उमजावं.....
जांभळ्या आणि स्वपणांच्या या मिलापाला...
झोपेपेक्षा उचित काय नाव द्यावं...
Rofl