चार ऋतु

Submitted by नात्या on 27 May, 2008 - 14:24

वेगवेगळ्या ऋतुंमध्ये होणारे निसर्गातील बदल कमेर्यात बंदिस्त करण्याचा माझा एक प्रयत्न..

हिवाळा:
IMG_3167.jpg
वसंतः
IMG_3742.jpg
उन्हाळा:
IMG_3118.jpg
पानगळः
IMG_4834.jpg

तळटिप: हे चारही फोटो एकाच ठिकाणाचे आहेत.

गुलमोहर: 

फोटो छान आहेत .. ह्याचा कोलाज करता येईल का? म्हणजे चांगला effect येईल?

नात्या : छान आहेत फोटो. सशल ने सजेस्ट केल्याप्रमाणे कोलाज करून बघ या फोटोंचा ........... Happy
--
अरूण

फोटोंमागची कल्पना आणि फोटो दोन्ही छान. रस्त्यावरचा बर्फ काढला जात नाही का ?

  • *** Intaxication: Euphoria after getting an income tax refund, which lasts until you realize that it was your money in the first place. ***

सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद.. कोलाजची कल्पना योग्य वाटत आहे.. प्रयत्न करुन परत टाकतो..

स्लार्टी, बर्फ काढण्याच्या आधी फोटो काढला होता..

छानच फोटो आहेत. अलिकडे डिस्कव्हरीवर प्लॅनेट अर्थ, लिव्हिंग प्लॅनेट अश्या मालिका दाखवत आहेत. त्यात कॅमेरा एकाच जागी कायम ठेउन, सगळे ऋतू डोळ्यासमोर उलगडताना दाखवतात.

मानल बुआ नात्या तुम्हाला. चारही ऋतु छान टिपले आहेत.

नाट्या प्रकाशचित्रे छानच आहेत. कल्पना देखील चांगली आहे. Happy
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

छान कल्पना. कॅमेरा अँगल सुद्धा जवळजवळ येकच आहे. फोटोशॉप एलिमेंट्स मधे ऍनिमेटेड gif बनवुन बघता येईल