कविता

Submitted by श्रीश जोशी on 19 November, 2010 - 05:07

चारोळी
१..प्रेमात आणि भान्डनात
लागतात दोन व्यक्ति |
प्रेमात असते आसक्ति
भान्डनात वाया जाते शक्ति ||
२..वस्त्रे नेसली धवल
वाटले जरा नवल |
कोन बरे ही सारिका
ती होती परिचारिका ||
३..परिचारिकेची नोकरि म्हणजे
रुग्णाची सेवा |
दुखिताच्या आशिर्वादाचा
मिळेल ठेवा ||

श्रीश

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

३..परिचारिकेची नोकरि म्हणजे
रुग्णाची सेवा |
दुखिताच्या आशिर्वादाचा
मिळेल ठेवा ||

आस्शिर्वाद मिळालेत तुला.छान !!