लाजाळुचं फुल...

Submitted by सुधाकर on 18 November, 2010 - 08:54

गेल्या बर्षी घरच्या बागेत लाजाळुला फुले लागल्याचे लक्षात आले.
एरव्ही त्याच्या पानांना हात लावताना गम्मत वाटते, पण ह्या फुलांकडे फक्त पाहतच राहावेसे वाटते. फारच नाजुक आणि फारच मोहक.
असा गुलाबी ठेवा असेल तर का नाही हे झाड लाजणार. Happy

प्रचि. १
DSC00929.JPG

प्रचि. २
DSC00936.JPG

प्रचि. ३
DSC00935.JPG

गुलमोहर: 

हे लाजाळूचं झाड अचानकच मला सिंगापूरच्या झू मध्ये सापडलं. इच्छुकांनी सिंगापूर झू मधल्या इथिओपियन व्हिलेजमधे ज्या काहीशा उंचीवर बनवलेल्या धान्याच्या कणग्या आहेत त्याखाली बघावे. एक बर्‍यापैकी वाढलेले आणि फुललेले लाजाळूचे रोपटे आहे.

छानच Happy

प्रसिक, श्री, नलिनी,मामी, विशाल प्रतिसादाबद्दल धन्यवाद..

प्रसिका,
त्या फुलाला हात लावायचा धीरच झाला नाही. Happy