आई

Submitted by आशिष बोधे on 11 November, 2010 - 07:57

एक भ्रष्ट नक्कल करण्याचा प्रयत्न..
मुळ चित्रकार : माहित नाही (क्षमा असावी)
माध्यम : HB पेन्सिल
(हे चित्र मी ५ वर्षापुर्वी काढले असल्या कारण अस्पष्ट आहे तरी त्याबद्द्ल क्षमा करावी)

my_paint.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खुपच सुरेख्,आखीव्,रेखीव आहे..मिटल्या डोळ्यातुन ही चेहर्‍यावर वात्सल्य दिसुन येतेय..छान..

थँक्स सर्वांना प्रतिसादाबद्द्ल ... दिनेशदा पेंन्टिग्स केली आहेत लवकरच इकडे पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन.

सुरेख!!!!!
चित्रापैकी कोणतीही एक व्यव्ती होयला आवडेल. आई होण अजुन तरी श्व्क्य नाही पण ते बाल मी असु शकते. आणि त्या आईच्या जागी माझ्या आईला बघते.