मला दिसलेले लवासा -फोटोफीचर

Submitted by लसावि on 9 November, 2010 - 03:19

या पावसाळ्यात लवासा सिटी पहायची संधी मिळाली. हे तिथलेच काही फोटो.
यातला प्रत्येक फोटो,
'व्वा, काय एक्झॉटीक लोकेशन आहे!!', 'ब्युटीफूल', 'सुंदर लँडस्केपिंग' इ.इ.
किंवा
'काय आयसोअर आहे!!', 'निसर्गावर अत्याचार', इ.इ.
अशा कोणत्याही नजरेने पाहता येईल.

तुम्हाला ते कसे दिसले ते जरुर सांगा!

टप्प्याटप्प्यावर डोंगर खरवडून तिथे घरांच्या रांगा केलेल्या आहेत

IMG_1335.jpg

तिथल्या मुख्य रस्त्यावरील काही तयार इमारती

build.jpgroad.jpgbund.jpg

कॉनव्हॉकेशन सेंटर

convoc.jpg

स्वस्तात मस्त परवडणारा चहा-भजी देणारे लवासातले एकमेव हॉटेल!
hotel.jpg

'विकासा'च्या जिन्यात खालच्या पायरीवर राहिलेला गावकरी
mama.jpg

गुलमोहर: 

आगा,
छान फोटो !
'विकासा'च्या जिन्यात खालच्या पायरीवर राहिलेला गावकरी
हाच तर खरा प्रश्न आहे जो सर्वत्र दिसतो ....दुर्लक्षित राहतो

शेवटच्या फोटोत तर मला , ( तो गावकरी न बघता ) त्या पायर्‍या खाली जाताना दिसताहेत...
>>>
अगदी अगदी........

मलाही स्क्रोल डाऊन करताना असंच वाटलं होतं अगदी.

Pages