एक प्रयोग

Submitted by जिप्सी on 8 November, 2010 - 23:59

प्रकाशचित्र प्रायोगिक तत्वावर काढले असल्याने चुभुद्याघ्या. Happy
प्रेरणा: मायबोलीकर मनिष कदम. Happy

गुलमोहर: 

स्लो शटर स्पीड ठेवुन काढलेस ना रे अन हात हलला असेल क्लीक केल्यावर ....राईट ???

मागे एकदा मी चंद्राचा फोटो घेत होतो तेव्हा असेच झाले होते ...चंद्र पार निऑन ट्युब झाला होता Proud

धन्यवाद लोक्स Happy

स्लो शटर स्पीड ठेवुन काढलेस ना रे अन हात हलला असेल क्लीक केल्यावर>>>>येस, शटरस्पीड स्लो ठेवूनच काढला हा फोटो, मात्र हात मी मुद्दाम हलवला Happy

चंद्र पार निऑन ट्युब झाला होता>>> Proud

@दिनेशदा, चातक
कसे काढले ते लिहि आधी.>>>>शटरस्पीड स्लो ठेवून क्लिक केल्यानंतर कॅमेरा थोडा वरच्या दिशेने हलवला. Happy (म्हणुनच प्रायोगिक तत्वावर लिहिले :)).

कसे शक्य झाले याचा तपशिल द्यावा..............अन्यथा फोटोशोप ची करामत समजू...>>>>चातक Happy Happy

भारीच! Happy

(एखाद्या गटगला ग्रूप फोटो काढताना जर योगेशने असा स्लो शटर स्पीड, कॅमेरा वर वगैरे केलं तर कस्सले एलियन्स दिसतील ना सगळ्यांचे :फिदी:)

योगी.. मस्तच यार !! मी पण यंदा दिवाळीला हाच प्रयोग करत बसलो होतो.. Proud
पण काही म्हण ये फोटो बहोत बढीया.. खासकरुन मूळ फोटो टाकलास ते बरे केले.. बघायला सही वाटते..

प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद!!!!

ललिता, Happy
यो, तु केलेले प्रयोगही येऊ देत की Happy

अजुन काही (थोडा टाईमपास :))

Pages