सोनकुसुम (कॉसमॉस)

Submitted by जिप्सी on 2 November, 2010 - 23:53

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

गुलमोहर: 

योगेश आम्ही ह्याला तिळाची फुले म्हणतो. एकाच जागी भरपुर झाडे येउन फुले उगवलेली असतात ह्यांची. खुप सुंदर दिसतात अगदी झेंडूसारखी लांबुन. पण बर झाल ह्यांच योग्य नाव सांगितलस.

मस्त फुले आणि फोटो.. वेगवेगळ्या प्रकारचे कॉसमॉस आलेत इथे. Happy सिन्गल, डबल...

रविवारी पुण्याला गेले होते, तेव्हा एक्स्प्रेसवे वर आणि पुढेही रस्त्याच्या दोन्ही बाजु कॉसमॉस ने भरलेल्या पाहिल्या Happy

@ जागू ... मला पण आधि हि तिळाची फुलेच वाटली होती . २-४ दिवसापूर्वीच योगेश यांनी नाव सान्गितले.

@साधना ... मस्त दिसतात ना ?

@ योगेश .... सोनकुसुम आणि तिळाची फुले वनस्पती शास्त्रात भावंडे आहेत क :p ??

Pages