प्रेमात पडला वँपायर ....

Submitted by विशाल कुलकर्णी on 2 November, 2010 - 03:47

आमची प्रेरणा

एक वँपायर म्हणे प्रेमात पडला...
प्रेमाच्या आवेगात वेडा ...
आपल्याच प्रेयसीचे रक्त प्यायला....
कालच कुणीतरी त्याला...
.....
......
सहाराच्या HIV testing center बाहेर तोंड लपवताना पाहीला.....! Proud

इरसाल म्हमईकर

प्रसीक
तो प्रश्न 'most asked question of the century' आहे.
त्या trainer च्या कानाखाली द्यायला हवी
NO - Mosquitoes can not transfer HIV virus as per research (Thanks Google)

विश्ल्या रक्त पिऊन HIV नाही होत....
तुझा हा वँपायर चालू आहे, स्वत:च्या करणीचं खापर
प्रेयसीवर फोडू पाहतोय... Proud

कैच्याकैच.. Lol

टी.व्ही. वर ऐकलेला एक शेर आठवला:

मच्छर ने मुझे कांटा, उसका जुनून था..
मैंने मर्हम लगाया, मेरा सुकून था!
ये सोचके मैंने उसे मारा नहीं कभी..
उसकी रगोंमें दौडता मेराही खू़न था!! Biggrin

Pages