पाहुणे

Submitted by गिरीविहार on 29 October, 2010 - 04:21

गेल्या दोन दिवसात आमच्या घरी आलेले काही पाहुणे.....

गुलमोहर: 

गिरी
कुठे राहतोस रे बाबा? एकदम जबरी आले आहेत रे प्रचि! ४ मधला पाहुणा बघतोय बघ कसला! असं वाटतय की म्हणतोय की का रे बाबा माझे कशाला फोटु काढतोयेस! सहीच...

लय झ्याक ! शेवटच्या २ पाव्हण्यांना निरखण्यात माझ्या लेकाचा आजचा आख्खा दिवस मजेत जाईल !