माझी ग्राफिटी ०८-०८-२०११

Submitted by वर्षा_म on 28 October, 2010 - 06:37

०८-०८-२०११
आजची ग्राफिटी : १

काल लेकाच्या हातात डझनभर रिबन पाहुन सुचलेली Happy

grafitti_43.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रोज नविन टाकणार आहे. Happy

१] २८-१०-२०१०

मी संवाद साधायचा
प्रयत्न केला की
नेहमीच वाद होतात.

मी संवाद साधायचा
प्रयत्न केला की
नेहमीच वाद होतात.... Proud

मी संवाद साधायचा
प्रयत्न केला की
नेहमीच वाद होतात...

वाद होतात आणि मग एक
वादळ उठतं....
वादळ उठल> की
ढग दळण दळतात..
दळणाच्या तालावर मग वर्षा येते..
वर्षा आणि धरणी संवाद करतात...
धरणं भरतात....
धरणं भरली की पाण्यावरुन वाद सुरु होतात...
वर्षा आली की नेहमीच वाद होतात... Lol

हलके घे ग बयो Happy
जड घेतलेस तर जाड व्हायचीस Proud

२] २९-१०-२०१०

कल्याण-डोंबिवली निवडणुकीमधे
उध्दट आणि राजेशाही
भाषणे करुन लोकांचे
कल्याण
होणार आहे?

कल्याण-डोंबिवली निवडणुकीमधे
उध्दट आणि राजेशाही
भाषणे करुन लोकांचे
कल्याण
होणार आहे?<<<

कल्याण नाही झाले तरी चालेल...पण 'भिवंडी' होऊ देऊ नका म्हणजे मिळवलं Proud

इथे भिवंडी ऐवजी 'धारावी' पण चालेल Proud

३] ०१-११-२०१०

मावा खाउन कर्करोगाने
तरी हळुहळु
मरण येइल
पण या
भेसळयुक्त खव्याने ताबडतोब.

लाजो काय लिहलय मस्त

मी संवाद साधायचा
प्रयत्न केला की
नेहमीच वाद होतात....

मी संवाद साधायचा
प्रयत्न केला की
नेहमीच वाद होतात...

वाद होतात आणि मग एक
वादळ उठतं....
वादळ उठल> की
ढग दळण दळतात..
दळणाच्या तालावर मग वर्षा येते..
वर्षा आणि धरणी संवाद करतात...
धरणं भरतात....
धरणं भरली की पाण्यावरुन वाद सुरु होतात...
वर्षा आली की नेहमीच वाद होतात...

मला कावेरी पाणी वाटप तंटा आणि जयललिता यांची आठवण झाली.

मावा खाउन कर्करोगाने
तरी हळुहळु
मरण येइल
पण या
भेसळयुक्त खव्याने ताबडतोब.

मस्त मस्त ग्राफिटी.

उद्या आदर्श अशोकरावांवर येउद्यात. परवा लागेल निकाल डोंबिवली ठाणे उध्दटराजचा.

४] ०२-११-२०१०

शहिद जवानांच्या
टाळुवरच लोणी
खाण्यासाठीही नातेवाइकांनी
म्हस्का
मारला असेल.

५] ०२-११-२०१०

आजपासुन कल्याण-डोंबीवलीमधे
मनसे राजकारन
सुरु.

६] ०२-११-२०१०

आदर्श सोसायटीत
घर देउन कुणी
आदर्श नातेवाईक
होत नाही.

७] ०३-११-२०१०

कानठळ्या बसवणारे
फटाके वाजवणार्यांच्या
कानाखाली मला
जाळ
काढावा वाटतो.

वर्षा, लाजो... Lol

मस्तच ग्राफीटीज...

सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

कानठळ्या बसवणारे
फटाके वाजवणार्यांच्या
कानाखाली मला
जाळ
काढावा वाटतो<<

कानाखाली जाळ काढला की
त्याच जाळाने मला
मला फुलबाज्या लावाव्याश्या
वाटतात Proud

Pages