.

Submitted by क्ष... on 26 October, 2010 - 19:29
लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान पाककॄती. करुन बघणार Happy दाणे भाजी शिजवताना कुकरलाच शिजवून घेतले तर चालेल का ? असे फोडणीत शिजवल्यामुळे काही वेगळी चव येते का ?

दाणे कुकरला शिजवले की अगदी गिर्र शिजतात तसेच शिजवले तर थोडे अर्धे शिजतात त्यामुळे क्रंची लागतात असे मला वाटते.

पण खोबरे आणि दाणे शिजवले तर चालतात पण ते मिक्सरमधुन काढतना सगळे बारीक होतात ते चालेल का पहा Happy

नाही, नाही. भाजी लावताना वेगळ्या वाटीत दाणे ठेवेन शिजवायला. अंबाडीची /पालकाची ताकातली भाजी करताना असेच शिजवते दाणे. जास्त नाही गं शिजत माझे तरी. खोबर्‍याचे काप मात्र फोडणीतच घालेन नंतर Happy