जीवन

Submitted by Mohsinbiomedical on 22 October, 2010 - 09:33

जगावे असेच कधी कधी ,
एकटे कधी तर कधी गर्दीत.
अन हरवुन जावे आयुष्यात,
काही वेळ सुखावण्यासाठी..........

गुलमोहर: 
शब्दखुणा: