मायबोली टी-शर्ट-२०१० देणगी प्रदान

Submitted by टीशर्ट_समिती on 12 October, 2010 - 11:12

यंदा मायबोली टीशर्ट विक्रीतून जमा झालेला निधी (रु. १५,०००/-) सहकारनगर, पुणे येथील 'एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास' या संस्थेकडे देणगीच्या स्वरूपात सुपूर्द करण्यात आला.

----------------------------------------

----------------------------------------

संस्थेकडून मिळालेली त्याची पावती :

pavti.jpg

----------------------------------------

संस्थेच्या अध्यक्षा रेणू गावस्कर यांच्याकडून आलेले हे पत्र :

letter.jpg

अभिनंदन टी शर्ट समिती सदस्यांचे! कौतुकास्पद उपक्रम आहे हा.

रच्याकने, अजुनही काही टी शर्टस शिल्लक असतील तर या देशवारीत मला घ्यायला आवडतील! कृपया कळवा!

रच्याकने... अजुनही काही टी-शर्टस शिल्लक असतील / बनवले असतील तर मला हवेत. कृपया त्वरित कळवा... Happy

अभिनंदन Happy
कौतुकास्पदच आहे!

मलाही कळवा जर अजुन शर्ट्स असतील तर..
मी तर म्हणतो, लॉट क्र. -२ काढा. नक्की हीट होईल.

>>एका उत्तम संस्थेला देणगी दिल्याबद्दल सर्व संयोजकांचे अभिनंदन
अनुमोदन.

टिशर्ट समिती, कृपया चेकवरची [राउटींग नंबर वगैरे] अवांतर माहिती लग्गेचच काढावी/झाकावी ही विनंती.

धनादेशाची ईमेज काढून टाकली आहे त्यामुळे आता राउटींग नंबर वगैरे सुरक्षेशी निगडित प्रश्न येऊ नयेत. नंद्या यांची सूचना महत्वाची होती. आपल्याला संस्थेकडून मिळालेली पावती आणि पत्र पुरेसे आहे.

ग्रेट वर्क Happy

टी शर्ट समिती सदस्यांचे अभिनंदन! आणि टी शर्ट विकत घेणार्‍यांचे ही अभिनंदन. खुप कौतुकास्पद उपक्रम, नक्कीच Happy

रच्याकने, अजुनही काही टी शर्टस शिल्लक असतील तर या देशवारीत मला घ्यायला आवडतील! कृपया कळवा!<<< अनुमोदन Happy

अभिनंदन Happy दरवर्षी असंच कुठल्या ना कुठल्या चांगल्या संस्थेला देणगी देण्याची माबोची परंपरा अशीच अव्याहत चालू राहूदे.

क्या बात है.....!!
मायबोली नेहेमीच असे उपक्रम राबवत आलीये. मी मायबोलीकर आहे ह्याचा मला प्रचंड अभिमान आहे Happy

गंगेत घोडं न्हायलं.... अभिनंदन...

गावस्कर बाईंचं अक्षर चांगलं आहे.. एकूण एक रेघा सरळ आल्यात.. Happy

गंगेत घोडं न्हायलं
>>>

प्रयोजन कळलं नाही. नक्की काय म्हणायचय तुम्हाला हिमस्कूल ?

Pages