पोळल्याशिवाय....!

Submitted by के अंजली on 27 September, 2010 - 04:42

तव्यावर भाकरी भाजताना..
मी एकदा तुला विचारलेलं...

तुला पोळत नाही का ग आई..?

पोळतं ना...! तू म्हणालीस...!
मग...? कशाला करतेस...?

माझ्याकडे पहात एवढच म्हणालीस..
पोळल्याशिवाय कसं ग..?

पोळल्याशिवाय भाकरी करताच येत नाही का ग आई??

पोळल्याशिवाय कसं ग..?

>>>> पुरणपोळी करताना फुटली तर पुरणाच्या वाफेने जास्त पोळत असेल नाई ??? म्हणुनच बहुतेक ...पुरण्पोळीला "पोळी" म्हणत असावेत :दिवा::फिदी:

जल्ली मेली "पोळी" Proud

Happy