दिवाळी अंक २०१० मुशो मंडळ

अधिक माहिती

दिवाळी अंक २०१० मुशो मंडळात आपले स्वागत. Happy

१. साहित्याच्या शिर्षकात आपले नाव असेल. त्याच साहित्याचे मुशो करावे.
२. मुशो सुरु करताना प्रतिसादात "मुशो सुरु" असे लिहावे. तर झाल्यानंतर "मुशो झाले" असे नविन प्रतिसादात लिहावे.
३. मुशो करणार्‍यांनी ह्या बाबी तपासाव्या : शुध्दलेखन, विरामचिन्हे, परिच्छेद देणे, रोमन शब्द असतील तर त्याची स्पेलिंग तपासणे.
४. कुठलेही शब्द, वाक्यरचना परस्पर बदलू नये. कारण तसं करण्याआधी लेखकाची परवानगी घ्यावी लागते. अश्या काही गोष्टी आढळल्यास "मुशो झाले" ह्या प्रतिसादात लिहाव्या.
५. शुध्दलेखनासंबंधी नियमावली इथे उपलब्ध आहे.

ह्या कामात मंडळाला मदत केल्याबद्दल मनःपूर्वक आभार!!

There is no content in this group.