मुक्ताचे बाप्पा

Submitted by स्मिताके on 19 September, 2010 - 16:09

नावः मुक्ता
वय: साडेपाच वर्षे
माध्यमः Mosaic puzzle pieces
मदतः तिच्या बाबाने कागदावर बाप्पा काढून mosaic puzzle प्रमाणे चौकट आखून रंगवून दिले. मुक्ताने त्या त्या रंगाप्रमाणे puzzle pieces लावले. बाप्पाला बसायला पाट, गंध आणि मखर तिच्या कल्पनेतून. बाप्पांचा फोटो बाबाने काढला आणि मग बाप्पांना मायबोलीवर आणण्याचं काम माझं.
प्रेरणा: हर्षचा लेगो गणेश!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! मस्तच!! mosaic puzzle चा सेट वापरायची कल्पना छानच Happy

Mukta, really good job! Harsh also liked it very much Happy

मस्तच. आवडला हा मोझॅइक बाप्पा.
हा धागा मायबोली गणेशोत्सव २०१० या ग्रूप मध्ये काढला नाहीये का तुम्ही? शब्दखुणा जरी त्याच असल्या तरी हा धागा त्या ग्रूपमध्ये निघाला नाहीये.

मुक्ताने मला thank you लिहायला सांगितलं आहे!
रूनी, केलाच वाटतं मी गोंधळ. आता आहे का ग्रूप बरोबर? नाहीतर नक्की काय करू म्हणजे बरोबर ठिकाणी येईल??

मस्तच !!

मस्त आहे पझलवाला बाप्पा! त्याचे कानपण दे दणाद्दण भारी आहेत! मुक्ता, आवडला गं तुझा बाप्पा आपल्याला!:)