Submitted by रश्मि वाघ on 17 September, 2010 - 14:20
Love means what रे
Milk वरची साय रे
Friendshipchi उब मिळताच
सहज उतू जाय रे||
Love means असून नसण
Love means नसून असण
Love means स्वत:मध्ये
स्वतःलाच हरवून बसण||
Love means what रे
Love ची एक sight रे
त्याच्या एका नजरेने
मनात फुलं bright रे||
Love means what रे
Love means light रे
Love नाही तर काहीच नाही
Empty आहे Life रे||
------------------------------------------------------------------------------------
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मंद्या तू आत्ता वाचलीस होय ?
मंद्या तू आत्ता वाचलीस होय ?
करा करा रस ग्रहण ( खाली गेलेली कविता वर आल्यामुळे मनातल्या मनात आनंदी झालेली बाहूली )
@ रुणुझुणू .. धन्स
लव्ह मीन्स what रे? नाही फक्त
लव्ह मीन्स what रे?
नाही फक्त cot रे,
लई सांभाळायची असते
ही जन्मोजन्मीची knot रे
Love means लाईफ
मैत्रिणच वाईफ,
क्करायचा नाही घात रे
सुख्-दु:खात द्यायची साथ रे.
(No subject)
Pages