सखि

Submitted by तिलोत्तमा on 15 September, 2010 - 07:51

Arati
त्या दिवशी अचानक ४ वाजता बेल वाजली.मुली शालेतुन आलेल्या. एकाबाजुला त्यांच खान चाललेल. शिकवनुकिला मूल आलेली.त्यांचा पण अभ्यास चाललेला.ह्या सगल्या व्यापातून दरवाजा उघडायला मी जरा चरफ्दत गेले.कारन बाई सुद्धा नव्हती कामाला.आनी आता कोण आलय बर असा विचार करतच मी दरवाजा उघडला.
बघते तर शेजारच्या बिल्डिंग मधली कामवाली.आता एकाच कोलानित राहत असल्यामुले ह्या कामवाल्या बायका नावानिशी नाहीतरी तशा ओलाखिच्या जालेल्या असतात.म्हणून म्हटल काय ज़ाला ग? आता ह्या वेळेला कशी? तर आपली मोघम हसत उभी.थोड़ी अवघदल्या सारखी इकडे तिकडे बघत सांगू की नको करत म्हणाली, "मैडम तुमची जी कामवाली आहे ना आरती, तिला तुम्हीच जाऊंन आना ना घरी"
मला नित समजेना ही अशी मला का सल्ला देतेय.कारन माजी बाई आरती ही दुसर्या बालंत पनासाठी हॉस्पिटल मधे अडमित होती.आधीच तिचच वजन बेताच.त्यात हा तिचा दूसरा मुलगा. पहिला ज़ाला तेव्हा तसा ठीक होता.पण हा धाकटा कमी वजनाचा होता म्हणून १५ दिवस जाले दोक्टेरान्नी काचेच्या पेटित ठेवलेला.मी तिची डिलीवरी जाल्यावर ४- ५ दिवसानी बाळ बालान्तिनिला भेटून आले होते.मस्त गरम गरम शिरा व् फल देवून आले होते.
म्हणून मी त्या बाई ला म्हणाले की अग तीच बाळ कृष आहे ना म्हणून तिला दोक्टरानी १५ दिवस तरी रहायला लागेल असे सांगितले आहे. अग बालाच्या निमित्ताने ती पण थोडा आराम घेइल.तू कशाला घाई करतेस? काय जाले ते मला सांग पाहू? शिवाय ते गोवर मेन्तच हॉस्पिटल आहे.तिकडे सर्व फुकट सोय अस्तेना? मग काय प्रॉब्लम आहे?
नंतर तिने सांगीतल की आरतीचा नवरा जो पूर्ण पणे नशेत असतो, तो आरतीला भेटायला सुद्धा हॉस्पिटल मद्धे ज़ात नव्हता.कारन जे काही थोडाफार हॉस्पिटल चे भाड़ असेल ते न देण्यासाठी तो तिला घेउन यायला ही ज़ात नव्हता.खर तर अशा हॉस्पिटल मद्धे जे काही जेवण मिळत त्याहून बालान्तिनिला जरा जास्त जेवणाची गरज असते.तीही तो भागवत नव्हता.
म्हणून आरतिने त्या बाई कडून मला निरोप पाठवला होता.तिला पूर्ण विश्वास होता की मदमला समजल तर मैडम मला नक्कीच स्वत येवून घरी घेवुन जातिल म्हणून.मला हे एयकुन खुप वाईट वाटले.म्हंटल तरीच १५ म्हणता म्हणता जास्त दिवस जाले ही हॉस्पिटल मद्धे कशी? त्याच दिवशी पटापट मुलांच सर्व आवरून मुलीना खाली खेलायाला सोडून मी तिला हॉस्पिटल मद्धे जावून घरी घेवुन आले.
खरच आहे, ह्या लोकाना मुलगा होवू दे नाहीतर मुलगी. काही फरक पडत नाही.ह्याना जिवापेक्षा पैसा मोठा व् पैसा पेक्षा दारू महत्त्वाची.अहो इथे मोठमोठे श्रीमंत लोक मूल पाहिजे म्हणून सर्व देवांचे उम्बरठे ज़ीजवतात.नंतर गेला बाज़ार मुलगी सुद्धा चालेल म्हणतात.व् इथे तर ह्या माणसाला देवाने एक सोडून २ मुलगे देवून सुद्धा ह्याला त्याच काही सोयर सुतक नाही.ही दारुची झींग त्याला कुठे घेवुन जाईल कुणास ठावुक.
मला आठवते आरती ८-९ वर्षं पूर्वी माज्याकडे काम मागायला आली तेव्हाच तिच्या लग्नाला ४-५ वर्ष जाली होती.वयाने ती तिशिचिच दिसत होती.अजुन मूल जाले नाही असे म्हणाली.तेव्हा मी विचार केला होता की बरय दोघेच आहेत ते.घराला लागुनच सर्वंत कार्टर होते.तेव्हा बरय घरात मूल नाहीयेत अजुन, थोड़ी शांतता तरी राहिल.तर मजा म्हणजे ती माझ्याकडे रहायला आल्याबरोबर वर्ष भरात तिला पहिला मुलगा आनंद ज़ाला.त्या गर्भार पनात मी तिला म्हंटल की आता तू आराम केला पाहिजेस.म्हणून आपन, थोड़े दिवसं दूसरी बाई ठेवू.तर एयकायालाच तयार नाही.वर म्हणते कशी की मैडम गर्भारपनी जीतक वाकून शरीराच्या हालचाली होतील ना तितकेच माजे बालंत पण सोपे होईल.तुम्ही माजी कालजी करुच नका.९ व्या महिन्यात अगदी उदया दिलीवेरी तरी आदल्या दिवशी माज्याकडे सर्व काम करून ही गेली.मला तर ती काम करताना म्हणजे जागा पुसताना बघ वायचेच नाही.
तिचा नवरा मात्र दिवस भर जोपुन राहत असे व् संध्याकाळी घरी शांत पणे पडून राहत असे.निवांत रहायला घर आहे, लाईट पाण्याची सोय आहे म्हंत्ल्यावर तो बायकोच्या जिवावर निश्चिन्त होता.पण आता संसाराला हात भार लावायला पाहिजे कारन आपन बाप जालो आहोत असा विचार ही तो करत नसे.
आनंद आता दोन वर्षांचा ज़ाला नाही तोवर तीच हे दुसर बालन पण निघाल.कुणी मदतिलाही नाही.आमच्या घराला लागुन घर असल्यामुले मधला दरवाजा उघडला तर ती आत येऊ शकत असे.म्हणून आमच्याच घरात बालाला ठेवून ती काम करत असे.ती खुप गरजवंत होती म्हणून ती हे सर्व सहन करत होती ते ही कलेना.कारन ती च गावाला म्हणजे कोंकनात छान घर होत.शेती आहे. इतके वर्ष शेतात काम करायची सवय व् अनुभव आहे.तो सर्व सोडून एकरकमी महिन्याला पैसे मिलावेत म्हणून सर्व सोडून ही मंडली मुम्बैत येतात.इथल्या अस्वच्छ अशा ज्होपदित रहातात.इतक चांगल हक्काच घर सोडून नाक दाबुन, मन मारून कस रहावत याना?
खर तर निसर्गात राहाण वेगल व् ह्या मुम्बैच्या नुसत्या तोंड देख्ल्या चेहरयाची भुरळ ह्याना काय देते? त्यामुले आरामात थोडा पैसा मिलायाला लागला की ही व्यसन पीछा पुरवतात व् त्यानंतर उरतो मोठा भोपला.
पण एक मात्र जाल आमची बदली जाली व् आम्ही जस ते घर सोडल तशी आरती सुध्हा २-३ महिन्यातच जे गावाला निघून गेली ती अजुन गावीच आहे.आशा करते की तिथे तरी ती सुखी असेल.मुलाना पोटभर जेवू घालत असेल.तिची व् मुलांची मोक्ल्या हवेत तब्ब्येत चांगली जाली असेल

गुलमोहर: 

गोष्ट छान आहे पण शुद्धलेखनातल्या चुकांमुळे वाचताना खूप त्रास झाला !! बाकी उत्तम !!

शुद्धलेखनातल्या चुकांमुळे वाचताना खूप त्रास झाला, प न म ला अ जु न ज म त ना हि. very difficult to write in marathi. r u using some different font cd? please help me.I have so many stories pending, which i would like to share u..

http://www.gamabhana.com/?q=node/3

http://www.baraha.com/download.htm

गमभन किंवा बरहा दोन्हीपैकी कोणतेही डाऊनलोड करून वापरा. खूप सोपंय. सूचना प्रत्येक साईटवर डिटेल दिलेल्या आहेत.