विमानाची ढगावर पडलेली सावली !

Submitted by प्रकाश काळेल on 30 April, 2008 - 04:57

पण ही फोटोग्राफर ची कमाल आहे की ' फोटोशॉप' ची कमाल आहे? हा फोटो काढताना फोटोग्राफर कुठे बसला होता? दुसर्‍या ढगावर ?

सूर्य किरणही ढगाच्या खालून येत आहेत असे वाटते.( सूर्य त्या पलिकडे असणार) . मग विमानाची सावली खाली कशी पडेल? सावलीतील विमानाची दिशा आणि विमनाची दिशा हे पण मॅच होत नाही. प्लीज सान्गा हा खरेच फोटो आहे की चित्र?

हे मी दील्हीहुन पुण्याला जाताना घेतलेले प्रकाशचित्र(छायाचित्र).प्लेन त्यावेळी ढगाच्या वर आहे आणि सुर्य अर्थात प्लेनच्या वर ! आणि तुमच्यासाठी हा फोटो काढनारी व्यक्ती(मी ;)) प्लेनच्या खिड्कीजवळच्या आसनावर होती (विमनाचे विन्ग्स पाहुन याची कल्पना खरे तर यायला हवी !).बिलीव मी ! यात काहीच एडीट केलेले नहिये !
सावलीभोवति दिसणारी सप्तरन्गी वलये नैसर्गीक आहेत ! मलाहि यापाठच्या फोटो थिअरीचे फारसे आकलन झालेले नाहिये !!! पण त्यावेळी हा फोटो काढन्याचा मोह आवरु शकलो नाही( विमानात फोटो काढने अलाऊड नसुनही!)

छान. आता विश्वास ठेवेन.....

जगमोहनप्यारे, कन्व्हींस झाल्याबद्दल धन्यवाद ! Happy चन्द्राभोवती आपल्याला कधिकधि खळे दिसते,तसाच कहितर सिमीलर ईफेक्ट असावा हा ! असे वाटतेय .

मस्तच प्रकाशचित्र. योग्य वेळ साधली.

उत्तम फोटो आहे हा. ढगातील दवबिंदुंमूळे सुर्याचे प्रतिबिंब त्यात पडते. शिवाय विमानाची सावलीहि पडतेच. पण ही सावली नेमकी त्याच ठिकाणी पडणे आणि ती वेळ साधणे, हे खरे कसब आहे.

मस्तच रे.
चुक टायमिंग साधलस Happy
कधी कधी मनात येतो की फोटु काढावा पण जरा मन आळशी होत आणि परत त्याला कन्विन्स करेपर्यंत वेळ निघुन जाते.

सर्वांचे मनपुर्वक आभार Happy
दिनेश तुम्हि दिलेले शास्त्रिय कारण पटले Happy
झकासराव अगदी खरेय. माझ्या बाबतीतही असे बर्‍याचदा होते हो!

हो . असे शास्त्रीय कारण असू शकेल.... पण फोटो ( चित्र नाही,) छान आहे.

****************************************************************************************************************
*** And on the 8th day Murphy said: "Ok God, you take over." ...God is still thinking!!! ***

Interesting.

वॉव...! सुपर्ब फोटोग्राफी!

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
एक लोहे की कुल्हाडी उस वक्त तक लकडी का छिलका नही उतार सकती जब तक लकडी का ही दस्ता उसमें शामिल ना हो....! \
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

खरचं नवल वाटलं प्रकाशचित्र पाहून. अचूक वेळ साधली.

गूगल इमेज वरील प्र.चि. पण केवळ आहेत!!! मज्जा आली!!!!!!

सगळ्यांचे मनःपुर्वक आभार Happy

छान.
योग्य वेळी योग्य ठीकाणी होतात तुम्ही.

परफेक्ट टायमिंग साधलंत प्रकाशजी, मस्त !

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु .......
कल्पनेतला ’ताजमहाल’ हिणकस ठरला !!! Happy

सुंदर ! परफेक्ट टायमिंग...

अप्रतिम कौशल्य.

अप्रतिम टायमिंग.

हे छायाचित्र आहे यावर विश्वासच बसत नव्हता.

प्रथम अँगल लक्षातच येत नव्हता.

ग्रेट.....!!

छान फोटो...
>>>>प्रथम अँगल लक्षातच येत नव्हता.
मला तर अजूनसुद्धा येत नाहीये..:अओ:
असं वाटतंय की ती तुम्ही बसलेल्या विमानाचीच सावली आहे...
पण फोटो झक्कास! Happy

मस्त फोटो...विमानात फोटो काढायला परवानगी असते...फक्त टेक ऑफ आणि लॅंडींग च्या वेळी सोडुन.

Pages