माळशेजचा घाट तेथे निसर्गाचा थाट

Submitted by जिप्सी on 24 August, 2010 - 03:54

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १० काहि दिसतंय का???

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

गुलमोहर: 

अरे.... सहीच... एक सो एक प्रचि... Happy भैरवगड आणि खिरेश्वर भारीच... Happy

आता अजून २-३ दिवस फोटो टाकू नको.. आणि मला त्रास देऊ नको तू... Proud

भटक्या Lol जा नारे म्हणजे आम्हाला आपलं घरीबसल्या सुंदर सुंदर फोटो बघायला मिळतील
योगी.. अ प्र ति म... त्या मंदिराचा फोटो तर इतका गूढ दिसतोय.. हिरवळ पाहून डोळ्यांच पारणं फिटलं

योगी.. अ प्र ति म... त्या मंदिराचा फोटो तर इतका गूढ दिसतोय.. हिरवळ पाहून डोळ्यांच पारणं फिटलं.. >>> अगदी खरं आहे. रंगरंगोटीतल्या मंदिरांपेक्षा अशीच मंदिरे छान दिसतात.

किती सुरेख! धुतलेले डोंगर, कातळ, कौलारू घरे, डवरलेली शेतं, धबाधबा कोसळणारे जलप्रपात, वेढून टाकणारं थंडगार धुकं, पावसाच्या सरी, बोचरं वारं, गच्च आकाश....... माळशेजच्या घाटातला पावसाळा लै भारी! Happy

अरे व्वा! खुपच छान, मी पन आता गेल्या रविवार ते गुरूवार फीरून आलो (आमची सासरवाडी - जुन्नर ना, शिवनेरी चा पायथा) माळशेज घाट. Happy

योग्या,
तू नि तुझा कॅमेरा कुठे कुठे फिरत असता राव...

बादवे, त्या प्रचि ३१ मध्ये ती अल्टो कुणाची?

जल्ला मी जो काय माळशेज घाट पाहिलाय तो तुझ्या फोटोत्सुनच !!! मस्तच मित्रा !
नि वाढदिवसाच्या भरघोस शुभेच्छा !!

अप्रतिम आहेत फोटो...
हे कधी काढलेले फोटो आहेत? सध्या तिथे असे वातावरण आहे का?
आणि माळशेज घाट कार ने जायला किती सोपा / अवघड आहे?

योगेश,
नेहमीसारखं खासच !
प्रचि २२, मध्ये मला ती वरची कडा एखादा बैलासारखा प्राणी बसल्यासारखा वाटला !
प्रचि १५, तर लाजवाब !
निसर्गापुढे माणुस,त्याची वाहने म्हणजे किस झाड की पत्ती !!!!
Happy

सुंदर प्रतिसाद आणि शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे मन:पुर्वक आभार Happy

@निंबुडा
बादवे, त्या प्रचि ३१ मध्ये ती अल्टो कुणाची?>>>काय माहित कुणाची :हाहा:, आम्ही स्विफ्ट घेऊन गेलो होतो. अल्टोचे मालक बघ त्या डोंगरावर बसुन "गटारी" साजरी करत आहेत. Happy
मला मात्र त्या हिरव्यागार पार्श्वभुमीवर ती लाल अल्टो "फोटोजेनिक" वाटली म्हणुन क्लिकलं Happy

@यो
हे कधी काढलेले फोटो आहेत?>>>>८ ऑगस्ट, २०१०
सध्या तिथे असे वातावरण आहे का?>>>> येस्स्स्स्स. फक्त रविवारी जाणे टाळा, म्हणजे व्यवस्थित निसर्ग पाहता/अनुभवता येईल Happy
माळशेज घाट कार ने जायला किती सोपा/अवघड आहे?>>>>एकदम सोप्पा Happy राज्यमार्ग असल्याने रस्तेही व्यवस्थित आहेत.

नेहमीप्रमाणेच अप्रतिम.
एकदम मस्त! मस्त! मस्त!
तुमचे फोटो बघुन नेहमी मला अस वाटत की नेक्स्ट फ्लाइट पकडुन मुंबईत यांव अनि हे सर्व फिरुन याव.

छान आहेत रे प्रचि. तिथले ते २ ओव्हरहँग आहेत ना, त्याचे मला फार आकर्षण आहे. (पण बरीच गर्दी दिसतेय तिथे गाड्यांची. पुर्वी इतकी रहदारी नसायची त्या घाटात. ) मी गेल्या आठ दिवसात, अंबोली, अंबा आणि फोंडा तिन्ही घाट अनुभवले.

Pages