आमचही फोटोसेशन...

Submitted by जिप्सी on 18 August, 2010 - 00:45

अरे, तो योगेश२४ आला बघा कॅमेरा घेऊन आपले फोटो काढायला, चला पळा, पळा लवकर तय्यार व्हा!

अरे पण कुठली पोझ द्यायची? चला यावर खलबत करू.

छे! मला तर लाज वाटतेय Happy लाज लाजुन मी गोरीमोरी झाल्ये

मी तर बाबा एक मस्त पोझ देणार

सगळे तय्यार!!! रेडी, स्टेडी गो . . . . .

हळुच तुला बघण्याचा छंद आगळा Happy

ए, थांब रे जरा हे खाऊ दे, फोटोबिटोचं नंतर बघु.

कशासाठी? टिचभर पोटासाठी

घे काढ माझा फोटो, एक मस्त पोझ देतो.

अरे, थांब, जरा भाकरतुकडा खाऊन घेतो नां

ए भाऊ काढ कि फोटु कधीपासुन तयार होऊन बसलेयं

रंग माझा वेगळा

त्याचं काय आहे ना, सध्या मलेरीया, स्वाईन फ्ल्युच्या साथीने थैमान घातले आहे, त्यामुळे मिनरल वॉटरच बरं बाबा. रिस्क नको.

जिवा-शिवाची बैलजोड, जाई पैजेला आपली पुढं

ए, काढ रे पटकन एक फोटु

गुलमोहर: 

छान Happy

प्रचि१)- आला हा ....या पोरींना लवकर आत पळवलं पाहिजे
प्रचि२) - ए पोरींनो चला आत, तो फाजिल योग्या आला बघा
प्रचि३)- योग्या, मेरे पोरींके फोटो खिचने के लिये तुझे मेरी लाश से गुजरना पडेगा
प्रचि४)- थोबाड फोडिन तुमचं, जर खिडकितुन चोरुन बघितलात तर...आत व्हा
प्रचि५)- नाका समोर सरळ चालत रहा, त्याच्याकडे बघाल तर याद राखा
प्रचि६) हा फोटो मी आरश्या समोर उभं राहुन काढला

जिवाशिवाची बैल जोडं.......न्हाय एक बी माझ्या कडं Lol

तो सांडलेले पाणी पिणार्‍या माकडाचा फोटो दे 'FOLLOW YOUR ANCESTORS, SAVE WATER' या बॅनरखाली>>>>>>अरेच्चा, खरंच की Happy

बाटली उघडताना फोटो नाही काढलास....>>>>कॅमेरा ऑन करेपर्यंत बाटली उघडली गेली Happy

वैभ्या, Lol Biggrin , थांब पुढची सिरीज तुझ्याच नावाने काढतो Happy

मस्तच

छान योग्या...अप्रतिम कोन्सेप्ट...मागच्या थिमचा विचार करतो ना करतो तोपर्यंत तुझि दुसरी थिम तयारच असते.
जरा दम घेतोस कि नहि..:-) निवडक १० त आत्ताच नोंदवले आहे..:-)

Pages