एका कोळीयाने

Submitted by हिम्सकूल on 16 August, 2010 - 06:26

आपल्या सगळ्यांकडे छोट्या आकाराचे कोळी कधी ना कधी दिसतातच... जंगलात तर मोठ्ठे कोळी दिसतात.. कोळ्याचे जाळे हे सगळ्यांसाठीच एक कुतूहल आहे...

अशाच एका कोळ्याने विणलेले हे जाळे.. आमच्या घराच्या गॅलरीत काही गोष्टींचा आधार घेऊन त्याने हे जाळे बनविले होते....

रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात काढले हे काही फोटो...

DSC06177_1.JPGDSC06183_1.JPGDSC06176_1.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पहिल्या चित्रात कोळ्याच्या शरीरात माणसाचा चेहरा दिसतोय पाहीलास का?>>> मला तर तो डेव्हील दीसतोय. हॉर्न्स पण आहेत. Happy

योग्या.. फोटू काढता काढता कसा घेणार हातात झाडू... फोटू काढल्या काढल्या त्याला फटकारला आणि मग त्यानी तुझ्या सारखा डान्स करत exit घेतली... Lol