मदत पाहिजे......

Submitted by किश्या on 13 August, 2010 - 05:17

आमच्या कडे १९४४ पासुन चे दिवाळी अंक आहेत. पण काळाच्या ओघत ते खराब होत आहेत, मला तो खजाना वाचवायचा आहे. तर तो कसा वाचवायचा ते सांगेल का? म्हणजे digital वगैरे करता येईल का?
कीती खर्च येईल? दुसरा काही उपाय आहे का?
(जुने साहीत्य वाचवावे हीच तळमळ.)
(कुठल्या पोस्ट मधे टाकावे कळत नव्हते म्हणुन इथे कथा या सदरात टाकले. क्षमस्व....)

गुलमोहर: 

किश्या,
ल्यामिनेशन करू शकता. पण अंक खूप असणार. खर्चही बराच येणार आतली पाने ल्यामिनेट करता येणार नाहीत असे वाटते.
स्क्यान करून ठेवा. म्हणजे निदान त्याची कॉपी कंम्प्युटरमधेतरी राहील.