जिवन- भाग - २

Submitted by Deepali_Mali on 9 August, 2010 - 05:12

त्या घटने नंतर बरोबर दहा दिवसांनी कॉलेज सुरु झाले. समरने पन सुटकेचा निश्वास टाकला. कारण ह्या दहा दिवसात रुपेश ने त्याला सतवुन नाकी - नऊ आणले होते.
***********

आज कॉलेजचा पहिला दिवस. नविन शहर , नविन जागा , नविन काम , नविन लोक, सर्वत्र एक नवा नवा भास पाहुन विनिता क्षणभर गेट बाहेर घुटमलली. घट्ट डोळे बंद करुन काहिशा आत्मविश्वासाने तिने गेटच्या आत पाऊल टाकले. मनात विचार धावत होते. पंधरा दिवसापुर्वी जेव्हा ति इथे आली होति तेव्हा सर्व कसं अपरिचित वाटत होतं. पण जेव्हा समजलं कि तिच्या बरोबर पार्ट टाइम काम करनारी स्वाती पन तिच्याच कॉलेज मधे शिकते तेव्हा तिला पन जरा बरं वाट्ले. तिचा एक निर्णय बरोबर थरला होता. आता पुथचि वाट्चाल बाकि होती.

'विनिता ..........'
पाथुन येनार्‍या आवाजाने विनिताचि तंद्रि भंग झाली. काहिशी दचकतच तिने पाथी पाहिले. समोर स्वाती होति.
'काय गं ? एवधं दचकायला काय झालं?'
'काही नाही. जरा विचारात होती. चल क्लास मधे जाऊया ?'
'चल....'

क्लासरुम तिथचि व्यवस्था पाहुन विनिता जरा शांत झाली. काय करायचे काय नाही याची उजळणी करुनही क्षणभर विनिता ब्लॉक झाली.

'चल बसुया.'

'अं, चल.'

'कसला विचार करतेस '

'काहि नाही.'

'मग'

'आज लेक्चर होणार ना?'

विनिताच्या ह्या प्रश्नावर हसावे कि रडावे हे न कळुन स्वाती तिझ्याकडे बघतच राहिली.

'मॉड्म तुम्हिच आम्हाला सांगत होता. कि आज पहीला दिवस असल्यामुळे लेक्चर होइल कि नाही हे सांगता येत नाही. आणि आता तुम्हिच.......?'

'सॉरी यार पन काय करु? i am getting nervous'

'just child yaar,काही नाही , फक्त आज एक लेक्चर करुन आपन ऑफिसला जाऊ.'

विनिताने फक्त होकारर्थी मान हलवुन आपली सहमती दर्शिवली.

अचानक सर्वत्र शांतता झाली.

'हे वाघ सर. ECO शिकवतात' स्वाती ने माहिती पुरवली.

'good morning , आपल्या क्लास मधे एक नविन अ‍ॅडमिशन नाव विनिता खान पिल्ज स्ड्न्ड अप'

एखादा अदभुत नमुना पाहिल्या प्रमाने सारा वर्ग उभ्या असलेल्या विनिता कडे पाहत होतं. त्यात स्वाती पन होती.

'तु , मला वाट्तं कि काही मिस प्रिंट झाली . जरा अ‍ॅडमिन मधे जाउन केअर करुन घे. नाहितर नंतर त्रास होइल.'

'सर नाव तर बरोबर आहे. विनिता खान. हो माझंच नाव आहे.' विनिता सरळ शब्दात उत्तरली.

काहीसं बरळुन सर निघुन गेले. तसा स्वातीने मोर्चा विनिताकडे वळवला.

' चल ऑफिसला उशिर होतोय ...' इती विनिता.
' अं ... हो...' एखाद्या अग्याधारका प्रमाने स्वाती विनिता पाथोपाथ चालु लागली.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चांगल आहे पण लिखाण पोस्टण्यापुर्वी एकदा वाचुन पहा....
शुध्दलेखनाच्या चुकाही सुधारता येतील..

>>>>>>"'just child yaar,काही "

प्रयत्न चांगला आहे , पण एकदा वाचून पहा पोस्टण्यापुर्वी !

>>>>'just child yaar,काही नाही , फक्त आज एक लेक्चर करुन आपन ऑफिसला जाऊ.'
>> मॉड्म

बाकी सुरवात चांगली आहे .