टी-शर्ट वरचे भरतकाम-२

Submitted by धनुडी on 2 August, 2010 - 05:24

DSC00463.JPGDSC00586.JPG

गुलमोहर: 

ठांकु जागु, कविता इंद्रा.
इंद्रा मी मोबाईवर काढलेले आहेत हे फोटो म्हणुन. सुरवातीला मला अंदाज येत नव्हता फोकसचा. हे एकही टिशर्ट आता माझ्याकडे नाहीत म्हणुन परत नाही काढता येणार.
कविता Happy मी केव्हाही शिकवायला तयार आहे.

सह्हीच गं हे पण Happy मासे कसले क्युट आहेत Happy

आता पुढच्यावेळेस फोटो घेताना पुर्ण टीशर्ट चा फोटो घ्यायचा विसरु नकोस Happy

थँक्स सगळ्यांना. पुढच्यावेळेस नक्की लक्षात ठेउन पुर्ण टिशर्ट चा फोटो टाकेन.. .
टी-शर्टवर भरतकाम करताना ओढलं जात नाही का ?>>> सिंडरेला, नाही ओढलं जात. हलक्या हाताने भरायचं .