आईची माया

Submitted by गावंडे जितेंद्र on 28 July, 2010 - 23:00

आईची माया

आईची माया निराळी असते.
आई आपल्यासाठी सगळ काही करत असते.
तिच्या प्रत्येक शब्दात एक गोडावा असते.
तिच्या मनात करुनेचा सागर असते.
घरच्यांसाठी ती तर गोठ्यातील गाय असते.
तीच्यावर प्रेम करणारयांसाठी ती तर मंदिरातील देवी असते.
आईची माया निराळी असते.
जगते ती फक्त इतरांसाठी , इतरांच्या सुखासाठी.
कधी स्वतःसाठी एक पैसा पण मोजत नसते.
कष्ट करते ती आभाळाएवढे पण कधी व्यक्त करत नसते.
आईची माया खरच निराळी असते.
जगते ती नेहमी सीतेप्रमाणे , पण कधी रुसत नसते.
रामासोबत वनवासात जायला ती नेहमी तयार असते.
कधी कधी ती सीता बनून अग्नीपरीक्षा देत असते.
आईची माया खरच निराळी असते.
यमाच्या तावडीतून तिच स्वतःच्या पतीला अनू शकते.
तिच्या ताकतीने ती प्रुथ्वीवर देखील स्वर्ग निर्मान करू शकते.
तिच्यासारखी दुसरी कुनीच या जगात नसते.
आई म्हनजे आईच असते.
खरच आईची माया निराळी असते.
जितेंद्र गावंडे (९९२२४७६२५०)

गुलमोहर: