झुल

Submitted by abhijeet4frnz on 17 April, 2008 - 06:35

हलकेच लागली शब्दांची चाहुल
कवितेच्या गावाला पडले पाऊल.
वेदनांची मनाला पडली भुल
काव्याची जीवना चढली झुल.
* * * * * * * * * * *

अभिजीत४मैत्री

गुलमोहर: 

छान!
~ येडा का खुळा

थोडा वेळ वाटले
.....येडा का खुळा ...हा तुझा प्रतिसादच आहे.