Submitted by manas on 9 July, 2010 - 04:15
1)पावसाळ्याचे दिवस आहेत सकाळी पाहीले तर कुंडीत गुलाब असा फुलला होता.
चला म्हटल तुम्हाला पण दाखवावेत.म्हणून टाकले . आवडले तर जरूर कळवा.....
२)
३)
४)
5)कालच नवीन गुलाबाच्या झाडाला फूल आलय!!!
६)
७)
८)
९)फसलात ना? ओळखा काय आहे?
गुलमोहर:
शेअर करा
सुंदरच आहेत गुलाब पण हे फोटो
सुंदरच आहेत गुलाब
पण हे फोटो हस्तकला मधे न टाकता, प्रकाशचित्र मधे टाका
सुंदर
सुंदर