गुलाब

Submitted by manas on 9 July, 2010 - 03:48

1)पावसाळ्याचे दिवस आहेत सकाळी पाहीले तर कुंडीत गुलाब असा फुलला होता.
चला म्हटल तुम्हाला पण दाखवावेत.म्हणून टाकले . आवडले तर जरूर कळवा.....
IMG0546A.jpg
२)
IMG0547A.jpg
३)
IMG0548A.jpg
४)
IMG0558A.jpg
5)कालच नवीन गुलाबाच्या झाडाला फूल आलय!!!
IMG0559A.jpg
६)
IMG0560A.jpg
७)
IMG0561A_01.jpg
८)
IMG0661A.jpg
९)फसलात ना? ओळखा काय आहे?
IMG0665A.jpg

गुलमोहर: 

फुले सुंदर आहेत एकदम.. पण हस्तकला पाहुन मला वाटले तुम्ही बनवलेली गुलाब्फुले टाकलीत की काय....

शेवटचे जास्वंद आहे काय?? पान आणि देठावरुन हवाईयन जास्वंद वाटतेय..