.

Submitted by क्ष... on 8 July, 2010 - 00:10
लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता करुन बघते. या शेंगा नेहमी दिसतात बाजारात पण भाजी कधीच खाल्ली नव्हती आणि कशी करतात तेही माहीत नव्हत.

थॅक्स ग मिनोती . आता नक्की करणार. Happy

मस्त लागते ही भाजी.मी मिनोतीच्या हातची खाल्ली आहे,एक्दम छान्,तिच्याच हातच्या भाकरीबरोबर परत खायला मिळाली तर अजूनच उत्तम Happy

ह्या शेंगा देसी दुकानात मिळतात ना ? मी कधी आणल्या नाहीत. आणते एकदा. आई नेहेमी करते चवळीच्या शेंगांची आमटी. यम्मी Happy

मस्त रेसिपी.
मी ह्या भाजीला ओल खोबर , हिरवी मिरची, लसूण (पाणी न घालता) वाटून लावते.
फोडणीत जिर, मोहरी, हिंग, कथीपत्ता व कांदा परतून मग वाटण घालायच व मग बारीक चिरलेल्या चवळीच्या शेंगा.मीथ घालून वाफेवर शिजवायची भाजी. मस्त लागते.
आता अशी करून बघेन.

मी आज केली होती ही भाजी. पण रेसीपी ही नाही वापरली. सगळ्या बीन्सच्या भाज्यांना करते तशीच गरम-काळा मसाला, गुळ घालून केली. अफलातून लागतीय चव!
पुढच्या वेळेस अशी करून पाहीन.

मी कालच केली मस्त लागली. फक्त दाण्याच कुट घातल नाही, कांद्याच्या बरोबरिने भाजी कमी पडेल म्हणून बटाटा पण घातला.
कांदा लसूण मसाला नसेल तर गोडा मसाला आणि लाल तिखट वापरून देखील ही भाजी करता येते. >>तसच केल.

आज केली मी ही भाजी..मस्तच झालीये. एरवी मला ही भाजी फारशी आवडत नाही पण अशी खासच लागतीये Happy धन्यवाद मिनोती!