चायनिजला मराठी पर्याय

Submitted by महेश मते on 20 June, 2010 - 01:03

DSC02816.JPG

जुन्नर आणि आंबेगाव भागात हा पदार्थ पावसाळ्यात व हिवाळ्यात आवर्जून केला जातो.
हा पदार्थ एका कड धान्याच्या पिठापासून करतात.
त्यासाठी पीठ मळून घ्यावे लागते मग त्याच्या वळ्या करायच्या आणि त्या उकळत्या पाण्यात शिजवाव्या लागतात.
ह्या पदार्थाचे नाव सांगू शकता का?

गुलमोहर: