संघर्ष

Submitted by मयुरी_कुलकर्णी on 16 June, 2010 - 04:23
गुलमोहर: 

मयुरी ,
१) सुरवात म्हणुन ठीक आहे .
२) कथा संपली नसेल तर क्रमशः असे लिहित जा.
३)अन कोणतेही साहित्य निर्माण करताना सुरवातीलाच प्रस्तावना द्यायचे सहसा टाळा , प्रस्तावनेत आपण सहसा मोठ्ठ्या उड्या मारुन जातो , पुढे कथेत त्याला न्याय देणे मग अनिवार्य आणि त्यानुळे अवघड होवुन जाते ! "आधी प्रस्तावना पुढे तेवढेच सकस साहित्य " हाप्रकार थोर साहित्यिकच करुशकतात योग्य प्रकारे ! असं माझं मत

बाकी फु़कटचा सल्ला द्यायला मला काय जातय Proud

<<ही कथा माझ्या आईची आहे..तिच्या संघर्ष बद्द्ल आहे..हि कथा पुर्ण झाल्यावर मी तिला कथा भेट
म्हणून देणार आहे. >> निर्मलाबाई तुमच्या आई आहेत का ? << निर्मलाबाईंच्या निधनानंतर>> या वाक्याचा अर्थ नक्कि काय समजाव. म्हणजे तुम्हि नक्कि कोणाला हि कथा भेट देणार आहात ?

क्षयरोग झाल्यावर केलेल्या संघर्षाबद्द्ल बोलायचे आहे का ?

अरे मयुरी कथा का काढून टाकली... आम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्द्ल वाईट वाटून घेऊ नका.
तुम्हि लिहलेली कथा आणि शिर्षक याच्याशी तालमेल जमत नव्हता म्हणून तस लिहलेल...

मला वाटत तुम्हि परत एकदा व्यवस्थित कथा लिहून मगच प्रकाशित करावी.. आम्हाला वाचायला नक्कि आवडेल... Happy

पु.ले.शु. Happy

अरे कथा कुठेय..............................
लव्कर आम्हला हा सन्घर्र्ष वाचायला आवडेल.