.

Submitted by क्ष... on 25 May, 2010 - 12:35
लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही खास खानदेशी चटणी आहे...मेथीच्या पिठाच्या किंवा कळण्याच्या भाकरीसोबत ही आंबट-गोड-तिखट चटणी एकदम झकास लागते. मी या मिर्च्या भाजून घेते आणि भिजवून ठेवते...मग चटणी करते आणि कांदा घालून फोडणी देते करते...मिरच्या भाजायचं कारण असं की त्यामुळे चटणी हावरट (उग्रट या अर्थी) लागत नाही...
बाकी फोटो एकदम मस्त...

दिपाली Happy

मिनोति मस्त पाकृ, पण कोळ न वापरता चिंचच का वापरायचि? सहज उत्सुकता म्हणुन विचारतेय करुन बघणार नक्कि.

रमा - विकतच्या कोळाने चटणी काळी होते. सासुबाई म्हणाल्या आमटीला आपण कोळ काढतो तसा काढु नये म्हणून मी तसे लिहिले. आता फोन केला की विचारेन त्यांना.

मिनोती या चटणीत थोडा खजुर घालायचा. मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होतो, टेक्शर पण छान येतं. ३/४ खजूर पुरे होतील तुझ्या या प्रमाणाला.

Pages