.

Submitted by क्ष... on 25 May, 2010 - 12:35
लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिनोती तुझ्या रेसिपी भारी असतातच आणि फोटो त्याहून भारी!
'पूर्वरंग' मध्ये उल्लेख आहे....'निस्त्याचो रोस....' वगैरे. पुलंना जकार्तात भेटलेले मि.रोज म्हणतात बहुतेक. त्यानंतर आज हा शब्द ऐकला.

मिनोती ने लिहिलेली निसत्यांची चटणी, बघून जरा नवल वाटले. कारण गोव्याकडे माश्यांना नुस्ते किंवा निस्ते असा शब्द आहे. (आणि सुक्या माश्याची चटणी पण करतात, किसमूर म्हणतात तिला.)

+

निस्ते म्हणजे - खुप जबर्दस्त (स्ट्राँग या अर्थाने), भरपूर लाल मिरच्या वापरलेल्या प्रकाराला निस्त्याचे असे म्हणले जाते वर्‍हाडात असे मला अत्ताच सांगण्यात आले आहे Happy

एका शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात Happy

मिनोति, आमच्या शेजारच्या काकु यात थोडा कांदा आणि खोबरे भाजुन घालायच्या. त्याला सुद्धा त्या निस्त्याचि चटणि म्हणायच्या. त्यांच्याकडे कळण्याच्या आणि मेथिच्या भाकरी सोबत खाल्लि आहे हि चटणि. छान लागते एकदम.

अहाहा मिनोती. ही चटणी अन मेथीची भाकरी , दही असा बेत आमच्याकडे हिवाळयात बरेचदा असायचा. तू टाकल्यावर जाणवले गेल्या कित्येक वर्षात मेथीची भाकरी अन ही चटणी खाल्लीच नाहीये Sad

मिनोती रेसिपी जबरदस्त. निस्त चित्रच बघुनच मला हाय हाय होतय.. मी इतक तिखट अजिब्बतच खात नाही.

दिनेशदा अनुमोदन. मला पण नाव वाचुन ड्राय फिश ची चटणी असेल असच वाटलं

पूनम, ह्यात ही कमी तिखट मिरची (बेडगी कि बेगडी मिरची म्हणतात न हिला?) असल्याने हि चटणी खूप तिखट नाही होणार अग. शिवाय गुळ नी चिंच आहेच. Happy

Pages