धुके

Submitted by किशन वसेकर on 23 May, 2010 - 04:45

धुक्यात हरवले डोन्गर धुक्यात हरवलि वाट,
धुक्यात हरवले धुके धुक्यात हरवलि पहाट
पान्याचा तो अथान्ग सागर ,लाटान्शि खेळतो वारा
धुक्यात हरवला तो ,शोधत शोधत किनारा
धुक्यात हरवले मन ,धुक्यात हरवले जन
धुक्याच करित विचार झाले ते निर्मन
धुकि असतात सुन्दर ,हरवुन व्हा त्यात वेडे
येताच सुर्याचा प्रकाश ,ज्ञान होउन ,साप्डेल वाट जान्यास पुढे

गुलमोहर: