सोलापूर सेक्स स्कँडल

Submitted by बेफ़िकीर on 14 April, 2010 - 21:40

"सोलापूर सेक्स स्कँडल" या कादंबरीचे सर्व भाग इथे एकत्र वाचायला मिळतील.

सोलापूर सेक्स स्कॅन्डल ही काल्पनिक कादंबरी असून मी ती सध्या लिहीत आहे. त्यातील पहिला भाग येथे सादर करत आहे. या विषयावरील आपल्या लिखाणावर काय प्रतिक्रिया येतात यावरून पुढे झालेले चार भागांचे लिखाण प्रकाशित करायचे की नाही हे मला ठरवता येईल. या कादंबरीचे अजून बरेचसे भाग लिहून व्हायचेच आहेत. विषयामुळे काही उल्लेख किंचित अस्वीकारार्ह पद्धतीचे वाटू शकतील. मात्र वास्तव जीवनाला स्वीकारावे लागते ही वस्तुस्थिती आहेच. काल्पनिक कथानक असल्यामुळे अर्थातच कुणाला कोणतेही साधर्म्य वगैरे जाणवल्यास तो योगायोग समजावा. हे सेक्स स्कॅन्डलची शिकार झालेल्या मीना नावाच्या मुलीचे एक सूडनाट्य आहे.

- 'बेफिकीर'!

भाग ९,१० नाही आहेत ईथे..
आणी पुढील भाग कधी येनार?
लवकर प्रकाशित करा.
माझ्या सारखे ..ईतर माबोकर वाट बघत आहेत Happy

मायबोली व्यवस्थापनाचे मनापासून आभार! सर्व भाग एकत्रितरीत्या येथे प्रकाशित केल्याबद्दल!

लेखमालिका हा भाग मी पाहिलेलाच नव्हता.

-'बेफिकीर'!

ही चांगली व्यवस्था आहे. कादंबरी लिहीणे आणि ती नेटवर प्रकाशित लिहीणे एक कष्टाचे काम असते. नेटवर कादंबरी वन गो मधे वाचणे हे तर भयंकर कठीण काम आहे. बरं आतापर्यंत वाचलेल्या भागासाठी कसलीही खूण करून ठेवता येत नाही..
ही व्यवस्था अशा सर्व अडचणींवर सोल्यूशन देतेय..

'बेफिकीर'!
तुमच्या या उपक्रमास आमच्याही हार्दिक शुभेछा.
कादंबरी चे नाव बदलन्याची सोय असल्यास, विनती आहे ती नाव बदलन्याची .
आधीच सोलापुर हे नको त्या बाबीमुले प्रसिध्द आहे.

कादंबरी चांगली आहे पण सोलापूर सेक्स स्कडल कशाला. सोलापूर बदनाम होतय अस वाटत. त्यापेक्षा चांगल नांव नक्की सुचवता येईल

बेफिकीर... २ दिवसात ही कादंबरी देखील वाचून काढली... Happy काय बोलू तुम्हाला.. आता एकदा दर्शन द्याच... Happy

mala solapur s.scandleche pudhil bhag vachavayache aahet. kase vachavayas miltil. please sanga.

एस कविता

मी सर्व कादंबर्‍या व इतर सर्व लेखन हळूहळू अप्रकाशित करत आहे

सोलापूर, हाफ राईस, बुधवार पेठ व श्रीनिवास पेंढारकर या चार कादंबर्‍या आत्तापर्यंत अप्रकाशित झालेल्या आहेत

आपण डॉ कैलास गायकवाड (नवी मुंबई - आपल्या जवळ राहतात म्हणून सुचवत आहे) यांच्याकडून ते पुस्तक मिळवू शकता

धन्यवाद

-'बेफिकीर'!

बेफ़िकीर, लेखन अप्रकाशित करण्याचं माझ्या मनात जे कारण आहे तेच आपलंही असलं तर हा निर्णय योग्य आहे. हे माझं वैयक्तिक मत.
आ.न.,
-गा.पै.

mala dr.gaiakwadcha purna add. milu shakel ka?
me tumchya kontyatari side var he lekhmalika bhag 8 paryant vachali aahe kuthe te aathavath nahi. kalu shakel ka?

.

सोलापूर सेक्स स्कँडल" या कादंबरीचे सर्व भाग इथे एकत्र वाचायला मिळतील.

आहेत कुठे
मला त्याची एक प्रत काढायची होती.

मया | 6 June, 2012 - 09:38
सोलापूर सेक्स स्कँडल" या कादंबरीचे सर्व भाग इथे एकत्र वाचायला मिळतील.

आहेत कुठे
मला त्याची एक प्रत काढायची होती.<<<

मया, प्रत कशासाठी हवी आहे?

बेफिकीर
अशा कादंबरी वाचल्यावर मला नेहमी मला असा प्र्श्न सुचतो कि,
अशा गोश्टि खरच या जगात होत असतिल का? यात कुठेतरि सत्य आहे का? असे होत असेल का?