माबो-आचारसंहिता हवी

Submitted by मनिष७५ on 11 April, 2010 - 21:32

मित्रहो,
मी बरेच दिवसापासून मायबोलीवर नियमितपणे वाचन करतो. पण आज अधिकृत प्रवेश घेत आहे.
येथे मायबोलीवर कसे वावरावे,काय काय करावे, काय काय करू नये याबद्दल कृपा करून मला माहीती द्यावी.
वागण्याची आचारसंहिता सांगावी.
अनपेक्षीतपणे माझ्या हातून काही चुका झाल्यात तर नंतर जाहीर पाणउतारा करून घेण्यापेक्षा आधी माहीती असली तर "तशी" वेळ माझ्यावर येणार नाही.
नाही का?

गुलमोहर: 

कपाळभस्म, मायबोलीवर स्वागत. Happy
मायबोलीला आपलंच घर समजा. पण कुठल्या खोलीत काय होते आणि काय करायचे हे वेळ देऊन समजुन घ्या.
प्लिज मेंटेन द डेकोरम.
गुलमोहर या विभागात आपली स्वतःची साहित्य अथवा कलानिर्मिती तुम्ही प्रकाशित करु शकता.
तुम्ही प्रकाशित केलेला हा धागा, माहिती हवी आहे किंवा मदतपुस्तिका इथे हलवा.