सुप्रभात

Submitted by पाटील on 10 April, 2010 - 13:09

Happy

धन्यवाद @ सगळ्यांना
भाऊ- ती नागमोडी वळणं थोडी जास्त डावीकडे झालीत कम्पोझ येखाद ईंचाने शिफ्ट झाली पाहिजे होती फोटोत असे आत्त्ता वाटते
प्रकाश हा दिरांग व्हॅली, अरुणाचल ला काढलेला आहे

फकस्त फोटू पोर्ट्रेट फ्रेम मध्ये कावो?>>
शॉक व्हॅल्यु Happy
सकाळच्या आकाशात सुंदर variegated कलर्स होते , त्यामुळे आकाश प्रॉमिनंट ठेवलय. त्याचा अगेंस्ट हिमशिखरे चांगली दिसतात IMHO
BTW लँड्स्केप फ्रेम किंवा स्क्वेअर फ्रेम सुद्धा चांगलीच दिसेल