हेड्या

Submitted by प्र्कुरले on 10 April, 2010 - 00:28

चिलमीचं धुराडं पेटवून ज्ञानू दलाल आपल्या अंगणातच तिन्ही सांजचा धूर काढीत बसला होता, तोच बाबू खुचीकर त्याच्या अंगणात आला. भुईतनं वर आलेल्या एका दगडाला त्याच्या अंगठ्यानं जोरात सलामी दिली आणि डावा डोळा बारीक करून तो विव्हळला.
“आगा ऽ ज्ञानदा ऽऽ”
“कायरं बाबू?” – ज्ञानू दलाल सपाट्यानं उठला.
“आयला! कसलं रं हे अंगाण तुझं !”
“माझ्या अंगणात तेरा क्या है रे ऽऽ? ज्ञानू दलालानं हळूच गंमत केली.
“मेरा काम हाय म्हणूनच आया है!” बाबूनं कळ सोसत धेडगुजरीत न म्हणता धेड मुसलमानीत म्हटलं. हळूच दलालानं अंगणात टाकलेल्या घोंगडयावर तो बसला. बसल्या-बसल्या
अंगठयावरून हळूवारपणे बोटं फिरवीत होता. आणि तोंडाने फुंकर घालत होता. ज्ञानू दलालानं त्याचं ते धुराडं बाबुकडं दिलं आणि म्हटलं,
“वड वड, चिलीम वड. पाक कळ कमी येतीया !”......
पुढे वाचा व आवर्जून प्रतिक्रिया नोंदवा.
http://arunoday2010.blogspot.com/2010/03/blog-post.html

गुलमोहर: 

अरे पण ईथेच का नाही टाकली पुर्ण? तुमच्या ब्लॉग ला लोकानी भेट द्यावी असे वाटत असेल तर तसे सांगा ना!

इथे पुर्ण लिहा राव.
कथा इन्टेरेस्टिंग वाटत आहे.
हेड्या शब्द खुप खुप दिवसानी वाचला / ऐकला Happy

प्रशासकांचे या माणसाकडे लक्ष नाही असे दिसते. दोन दोन ओळी टाकून हा/ही इथे आपल्या ब्लॉगची जाहीरातच करत आहे. असले लेख उडवावेत ही विनंती
(अनुभवी नेटीझन्स असल्या क्लुप्त्यांना भीक घालत नाहीत हे लक्षात ठेवा प्र्कुरले...)