छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस फोटो

Submitted by संतोषपाटील on 7 April, 2010 - 01:35

शुभंकरोतिने चिकटवलेला फोटो हा छत्रपती शिवाजी डोमेस्टिक एयरपोर्ट चा आहे.
मला हे माहित आहे की डोमेस्टिक एअर्पोर्ट अगोदर रिनोव्हेट झाले. आणि बरीच वर्षे डोमेस्टिक एअरपोर्ट ईन्टर्नॅशनल पेक्षा पण छान होते.

आणि आता आंतर्राष्ट्रिय संकेतानुसार 'International' आणि 'Domestic' एकत्रच केली आहेत.
टर्मिनल १ अ, ब व क = डोमेस्टिक (क नवीन बांधले आहे)
टर्मिनल २ अ, ब व क = इन्टरनॅशनल (क नवीन बांधले आहे)