मुद्रा

Submitted by अवल on 3 April, 2010 - 23:56

अप्रतिम Happy

लालु, हाताची अशी मुद्रा करतात ना भरतनाट्यम नृत्यात.. म्हणुन 'मुद्रा'.
हो ना गं आरती??? (नाहीतर दुसरच काहितरी असेल आणि मी भलताच अर्थ लावत असेन Proud )

धन्यवाद ! लाजो अन श्री तुम्हाला मोदक Happy
श्री आता मला जास्त स्पेसीफिक नाव ठेवायला लागणार- "अलपद्मा" Proud