.

Submitted by क्ष... on 25 March, 2010 - 21:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम हटके दिसतेय रेसिपी.
बायदवे, खूप दिवसांनी दिसतेयस इथे. मला वाटलं रेसिपी ट्राय करणं किंवा खाणं सोडलंस की काय. Wink

मस्तच आहे गं रेसिपी. आता ताजी नाही मिळत मेथी इथे या दिवसात. फ्रोझन तरी आणून करुन पाहीन. मेथी सगळ्यांची आवडती भाजी आहे इथे.

वेगळेच वाटप आहे. आणखी भाज्याना पण चालेल (मला वाटतं, वांगे, तोंडली आदी भाज्याना चालेल)
"दाणे लावून", हा शब्दप्रयोग पण नवा.

धन्यवाद!
ही खास खानदेशी रेसिपी आहे. सासुबाईंंच्या हातची तर अप्रतीम लागते.

दिनेश, मी टोमॅटो आणि मेथी या दोनच भाज्या खाल्ल्यात या मसाल्याने. बाकिच्या ट्राय करायला हव्यात.

मस्तच रेसिपी ! मी पालेभाज्या बरेचदा जवळपास ह्याच पद्धतीने पण मूगडाळ घालून शिजवून आणि दाण्याचे कूट घालून करते. पण असा मसाला परतून केल्याने चव खूपच खुलेल. आहा, आता पुढच्यावेळी तुझ्याच पद्धतीने करणार.

या प्रकाराने खानदेशात जवळपास सर्व भाज्या करतात.. मला जेवढी नावे आठवत आहेत ती लिस्ट करते.. कंसात भाजीबरोबर जी डाळ घालतात त्याचे नाव देत आहे.. काही भाज्या कोणतीही डाळ न घालतासुध्धा करतात.. Happy

 • गवार
 • दोडका
 • वांगे
 • ढेमस (हरभरा डाळ)
 • घोसावळी/ गिल्क
 • ओल्या तुरीचे दाणे
 • दुधी भोपळा (हरभरा डाळ)
 • श्रावण घेवडा
 • वाल
 • राजमा
 • हिरव्या टोमॅटो (हरभरा डाळ)
 • मेथी (तुरीची डाळ)
 • ओल्या चवळीचे दाणे
 • कांद्याची पात (तुरीची डाळ)
 • मुळा + मुळ्याचा पाला (हरभरा डाळ)
 • पोकळ्याची भाजी (तुरीची डाळ) ही खानदेशात मिळणारी प्रसिद्ध्द पालेभाजी आहे

व्वा! मस्तच! गेली अनेक वर्ष खान्देशात वास्तव्य आहे, आणि कितीतरी ओरिजिनल लेवा पाटिल कुटंबियांशी जवळीक आहे, त्यामुळे अश्या "दाणे लावून" भाज्या ब-याचदा खायला मिळतात ! पण अशी detailed पाककृती प्रथमच मिळाली.
या हिवाळ्यात नाशिक, पुण्याची मित्रमंडळी, नातेवाईक सगळ्यांना इकडे बोलावणार आणि वांग्याचे भरीत, दाण्याची चटणी, कळण्याच्या पू-या आणि अशी "दाणे लावून" वालाच्या शेंगाची भाजी असा मेन्यू ठेवणार ! मज्जा येईल !

बाय द वे, इकडे काहीजण "ताकातल्या मिरच्या" करतात, त्यांची रेसीपी पोस्ट करशिल?

छान आहे ... तोंपासु रेसिपी!
तू पाकृमध्ये गिर्र, गुलबट वगैरे वर्णनात्मक शब्द वापरतेस ते अफलातून चपखल असतात!
हाडाची सुगरण तू! Happy

मिनोती, छान रेसिपी आहे. मला तुझ्या पालेभाज्यांच्या रेसिपी आवडतात Happy
रच्याकने तुझा ब्लॉग सध्या वाचायला घेतलाय...