बर्फाळू जुळे

Submitted by पारिजात on 30 January, 2010 - 18:23

बर्फात फिरताना भेटलेले बर्फाळू जुळे..मला जाम आवडले..तुम्ही काय म्हणता?

IMG_8190.JPG

गुलमोहर: 

छान पण .. तू दिलेले नाव जास्त आवडले. मला त्या बर्फावर रंगीत गोड पाणी टाकून चमच्यानी खावेशे वाटते आहेत Happy

सही Happy

धन्यवाद मंडळी. @ बी- बर्फ पडायला लागला कि आपण परीराज्यात आहोत कि की असे वाटते..:-) @झकासराव..नाव भारी आहे तुमचे..