जंगलातील भ्रमंतीमधील आणखी काहीतरी !!!!!!

Submitted by भालचन्द्र on 29 January, 2010 - 12:42

जंगलाकडे घेऊन जाणारी नागमोडी वाट !!!!!!

IMG_2138.JPGजंगलातील सूर्योदय.......

IMG_2132.JPGरसरशीत उंबरं.......

IMG_2146.JPGIMG_2151.JPGमोहरलेला आम्रवृक्ष......

IMG_2159.JPGसागाच्या पानाच्या जाळीतून सुर्यदर्शन.....

IMG_2167.JPGहे काय आहे ??????
एका झुडुपाच्या खोडावर मला हे दिसले ( बहुतेक एखाद्या कीटकाचा कोश असावा.)

IMG_2145.JPGटवटवीत पलाशपुष्पे.......

IMG_2164.JPGकोवळे फणस......

IMG_2171.JPGIMG_2174.JPG

गुलमोहर: 

झकास. येऊदेत. आणखी सुंदर फोटो येऊ देत.
भालचंद्र, मला वाटते आम्ही शंख केल्याशिवाय तुम्ही काही तुमच्या पोतडीतून अस्सल चीजा बाहेर काढणार नाही. Proud Light 1

आम्ही शंख केल्याशिवाय तुम्ही काही तुमच्या पोतडीतून अस्सल चीजा बाहेर काढणार नाही >>>
===================================
आता तुमची पोतडी रिकामी करा बरं Lol Lol Lol

मस्तच फोटो... अगदी शंखासकट...

ते झुडुपावर काय आहे त्याचाही शोध लावा रे कोणीतरी...

काय मस्त फोटो आहेत सगळे..
उंबरच्या फळांचा तर मस्तच,
ती वाट , ते आंब्याचे बहरलेले झाड मस्तच... कोकणची आठवण झाली.
कोवळा फणस म्हणजे तो असा पानातुन बाहेर येताना पहिल्यांदाच पाहिला.. पानच आहे ना ते की काहि दुसरच सांगाल का ?

सही फोटो... सुर्योदय टिपला म्हणजे लै पहाटे पहाटे जंगलात गेला होतात वाटतं!
कोवळा फणस पहिल्यांदाच पाहिला...

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !!!

प्रकाशचित्रांद्वारे "जरा हटके" असे काही देण्याचा मी प्रयत्न करतोय !!!

विनय >> ही सर्व प्रकाशचित्रे Canon S3IS, 6.0 M Pix, 12 X Zoom ने टिपलेली आहेत.
juyee >> कोवळा फणस पानातुन बाहेर येत नाही. कळीसदृश अवस्थेमधून कोवळा फणस बाहेर येतो. फणसाचे फूल असे नसते.