जंगलातील भ्रमंती........

Submitted by भालचन्द्र on 27 January, 2010 - 11:48

नूतन आम्रपल्लव........

IMG_2103.JPGIMG_2105.JPGरानफुलावरील "म्हातारी"

IMG_2109.JPGआयुर्वेदामधील एक बहुगुणी....पण दुर्लक्षित वनस्पती : बिब्बा ( भल्लातक )

IMG_2114-1.JPGIMG_2126.JPGपलाशपुष्पबहार.......

IMG_2111.JPGरसरशीत बोरे.......

IMG_2106.JPG

गुलमोहर: 

छान,
पण घनदाट जंगल, आपल्याच मस्तीत शीळ घालणारा पक्षी, एखादं आरस्पानी तळं, हिरवाईत लपत गेलेली नागमोडी पायवाट असं काही तरी टाका ना दादा! डोळे निवतात हो त्याने. Happy

छान, पण घनदाट जंगल, आपल्याच मस्तीत शीळ घालणारा पक्षी, एखादं आरस्पानी तळं, हिरवाईत लपत गेलेली नागमोडी पायवाट असं काही तरी टाका ना दादा! डोळे निवतात हो त्याने
>> अनुमोदन!

फोटोज छान!

अहाहा... झाडावरून पटकन तोडून खावी वाटतात बोरं... बोरीला काटे फार त्यामुळे हात नेहमी सोलून निघतो बोरी काढतांना.

वाहवा!!
बिब्बी खाउन फार वर्षे होउन गेली.
पण ते बिब्बे हे फार काळजीपुर्वक हाताळायच प्रकरण आहे.
पन्हाळ्यावर बिब्बीची माळ अजुन मिळत असावी. मस्त असते चव. Happy

बिब्बीची माळ.. काय आठवण करुन दिलीत राव.. कित्ती वर्ष झाली खाऊन.. Sad
याच दिवसात येतात ना बिब्ब्या? संक्रातीदरम्यान ?

फोटो मस्तच एकदम..त्या आंब्याच्या पाने काय चान दिसताहेत.. कोवळी , तकतकीत! Happy