कपाशीची फुले जणू

Submitted by संपदा on 25 January, 2010 - 09:47

निष्पर्ण झाडावर बर्फ पडल्याने ते झाड जणू कापसाचेच आहे असं वाटत होतं , त्याचा हा फोटो .

K§.jpg

गुलमोहर: 

पुन्हा पाहिला. खूप उंचीवरून चित्रित केलेला 'मेरी हॅड अ लिटल लँब, हर फ्लीस वॉज व्हाइट लाइक स्नो' मधल्या लिटल लँब्जच कळपही वाटतो.

मस्त Happy

सही ! Happy